राजकारण

रोहित पवारांनी राज ठाकरेंना का दिला पाठिंबा?

राज ठाकरेंनी टोलवर भाष्य केलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राज ठाकरेंनी टोलवर भाष्य केलं आहे. टोल हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा स्कॅम आहे. सगळ्या सरकारने टोलमुक्तीच्या फक्त थापा मारल्या. टोलचा पैसा जातो कुठे? पैसे मिळत असल्याने टोलनाके बंद होणे अशक्य.

प्रत्येक टोलनाक्यावर मनसैनिक उभे राहतील. चारचाकी वाहनांकडून टोल घेतल्यास टोलनाका जाळून टाकू. असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांशी बोलताना रोहित पवार म्हणाले की, लोकसभा विधानसभा निवडणूका आल्या की ते असा मुद्दा घेतात. फक्त आंदोलन पूरते थांबवू नका. आम्ही पण सहभागी होऊ. आम्ही पण विधानसभेत टोल मुद्दा मांडला होता. असे रोहित पवार म्हणाले.

Pandharpur Diwali | Viththal Rukmini Temple: विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट

Kiran Pawaskar On Arvind Sawant : शायना एनसींवरील टीकेनंतर किरण पावसकर आक्रमक

Terrorists on Chenab Bridge in Kashmir: चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची नजर, पाकिस्तानबरोबर चीनही करतोय कट रचनेचा प्रयत्न

काश्मीरमधील चिनाब ब्रिजवर दहशतवाद्यांची वक्रदृष्टी

Yavatmal: शेतकऱ्यांची काळी दिवाळी, भाकर-बेसन खाऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन