राजकारण

कर्जत जामखेड मतदारसंघात रोहित पवारांना धक्का; राम शिंदेंचं वर्चस्व कायम

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या मतमोजणी सुरु आहे. ग्रामपंचायतींवर महायुती का महाविकास आघाडी कोणची सत्ता येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. अशातच, कर्जत-जामखेड या मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून रोहित पवार यांना धक्का बसला आहे. तर, भाजप आमदार राम शिंदेंनी वर्चस्व कायम राखले आहे.

कर्जत-जामखेड मतदार संघाचा संपूर्ण निकाल हाती आले असून 9 जागांपैकी पाच ग्रामपंचायतींवर राम शिंदेंनी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने विजय मिळवला आहे. तर, शरद पवार गटाला 1 आणि अजित पवार गटाला 1 जागा मिळाली आहे. तसेच स्थानिक आघाडीला 1 जागा मिळाली आहे. हा निकाल पाहता रोहित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा मानण्यात येत आहे.

IPS Sanjay Pandey: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वाल हा भारतीय संघाचा सुपरस्टार; पहिल्या 10 कसोटींमध्ये केला हा विक्रम

IND vs BAN 1st Test: पहिल्या दिवसाचा खेळ अश्विन आणि जडेजाच्या नावावर

Devendra Fadnavis: लाडकी बहिण योजनेच्या निधीविषयी मोठी अपडेट! देवेंद्र फडणवीस म्हणाले...

One Nation One Electionवरून सत्ताधारी आणि विरोधक आमने - सामने