राजकारण

आधी राजीनामा द्या,मग बोला; विखे पाटलांचा भुजबळांवर हल्लाबोल

ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेतलेल्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटलांनी चांगलंच सुनावलं आहे.

Published by : Team Lokshahi

ओबीसी आरक्षणावर आक्रमक पवित्रा घेतलेल्या छगन भुजबळांना मंत्रिमंडळातील त्यांचे सहकारी राधाकृष्ण विखे पाटलांनी चांगलंच सुनावलं आहे. छगन भुजबळांनी ओबीसी आरक्षणप्रश्नी आंदोलन करण्याची गरजच नव्हती असं रोखठोक मत राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. भुजबळांनी आरक्षणाच्या मुद्यावर संयम बाळगण्याची गरज होती. पण भुजबळांमुळं अकारण मराठा विरुद्ध ओबीसी संघर्ष निर्माण झाल्याचा आरोप विखे पाटलांनी केला आहे. भुजबळांना बोलायचं असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा मग बोलावं असंही विखेंनी सांगितलं आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news