राजकारण

Priyank Kharge : प्रियांक खरगेंच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद; सत्ताधाऱ्यांचे आंदोलन

Published by : Siddhi Naringrekar

कर्नाटक विधिमंडळातून सावरकरांचा फोटो हटवला पाहिजे असं वक्तव्य काँग्रेसचे कर्नाटकातील मंत्री प्रियांक खरगे यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याचे महाराष्ट्रात पडसाद उमटले आहेत. भाजपनं खरगेंविरोधात राज्यभर आंदोलनाची हाक दिली आहे. विधिमंडळाचं अधिवेशन सुरु असलेल्या नागपूरातही भाजपचं आंदोलन होतं आहे. प्रियांक खरगेंच्या वक्तव्याचा निषेध केला जातो आहे.

याच पार्श्वभूमीवर भाजपा चांगलाच आक्रमक झाला आहे. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. प्रियांक खरगेंच्या वक्तव्याचे विधिमंडळात पडसाद उमटत आहेत.

Satish Chavan: आमदार सतीश चव्हाणांचे राष्ट्रवादीमधून 6 वर्षासाठी निलंबन

Sharad Pawar VidhanSabha Elections: इंदापुरात शरद पवारांना धक्का! इंदापूर विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार...

मविआच्या मतदारांची नावे यादीतून वगळली- नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Sana Malik Nawab Malik: नवाब मलिक,सना मलिक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात, "या" मतदारसंघातून लढणार निवडणूक

Shivsena (UBT): निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत इनकमिंग सुरु