मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील आमदार प्रताप सरनाईक यांची तब्बल ७ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. घोडबंदर येथील एका जमीनीच्या व्यवहारात ही फसवणूक करण्यात आली आहे.
प्रताप सरनाईक यांनी जमीन खरेदी करण्यासाठी त्यांनी व्यक्तीला संपर्क केला होता. जमीनीच्या व्यवहारासाठी पहिल्या टप्प्यात साडेतीन कोटी रूपये दिले. मात्र त्या व्यक्तीन जमीन नावावर केली नाहीच, सोबतच पैसे देखील परत केले नाहीत. अशी माहिती मिळत आहे.
सरनाईक यांनी यांनी पोलिसांत तक्रार दिली, आता या प्रकरणात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.