राजकारण

Chhagan Bhujbal : मंत्री छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी पोलिस बंदोबस्तात वाढ

Published by : Siddhi Naringrekar

महेश महाले, नाशिक

राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या गोविंदनगर येथील निवासस्थानी पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. काल जालना येथील अंबड येथे ओबीसी एल्गार सभेत मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला.

त्यामुळे राज्यभरात मराठा बांधव मंत्री भुजबळ यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिसांकडून खबरदारी घेण्यात आली आहे. छगन भुजबळ यांच्या फार्म हाऊसवर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तर परिसरात पोलिसांची पेट्रोलिंग देखील वाढवण्यात आलीय.

यातच छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे पाटील यांचे बॅनर फाडण्यात आले आहे. भुजबळांच्या भाषणानंतर ओ.बी.सी. समाज आक्रमक झाले आहेत.

कोलकाता येथील डॉक्टर अत्याचार आणि हत्या प्रकरण; 41 दिवसांनी डॉक्टरांचा संप मागे

Pune : पुण्यात विसर्जन मिरवणुकीत चोरट्यांचा धुमाकूळ; मोबाइल चोरीच्या सर्वाधिक घटना

वडीगोद्रीतून अंतरवाली सराटीकडे जाणारा रस्ता केला खुला

Akola : अकोला कृषी विद्यापीठात कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन

Sanjay Pandey : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश