राजकारण

राजकारणात घडामोडींना वेग! नाना पटोले दिल्लीत

अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

अजित पवारांनी शपथ घेतल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मंत्रिमंडळ विस्तारावरून बैठकांचे सत्र सुरु आहे.

यातच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दिल्लीत दाखल झाले आहेत. काँग्रेसमधून विरोधी पक्षनेता पद कोण द्यायचे यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.आज पुन्हा पटोले यांना दिल्लीतून बोलावणं आलं आहे.पावसाळी अधिवेशनापूर्वी विरोधी पक्षनेता काँग्रेस ठरवणार होती, त्या नावावर लवकरच शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश