राजकारण

Raj Thackeray : राजकारणातील सध्याचा घोळ पाहता महापालिका निवडणुका होणार नाहीत

मनसेची आज बैठक होती.

Published by : Siddhi Naringrekar

मनसेची आज बैठक होती. मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना राज ठाकरे मार्गदर्शन करत होते. यावेळी माध्यमांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आमची आजची ही बैठक पुढच्यावर्षी येणाऱ्या लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी असतील. यावर्षी महानगरपालिका निवडणुका लागतील असे वातावरण मला दिसत नाही.

महाराष्ट्रामध्ये जो काही राजकीय घोळ चाललेला आहे. त्यामुळे मला नाही वाटत कुणी आता महानगरपालिका निवडणुका लावतील आणि धोंडा पाडून घेतील. त्यामुळे आता ज्या निवडणुका लागतील त्या लोकसभेच्या असतील. आमचे काम चालू राहिल. असे राज ठाकरे म्हणाले.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result