BJP | Mukhtar Abbas Naqvi resigns Team Lokshahi
राजकारण

केंद्रीय मंत्र्याने दिला राजीनामा, तिकीट दिले नाही म्हणून...

त्यामुळे मंत्री आरसीपी सिंह देखील देऊ शकतात राजीनामा

Published by : Shubham Tate

Mukhtar Abbas Naqvi resigns : केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. मुख्तार अब्बास नक्वी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक मंत्रालयाची जबाबदारी सांभाळत होते. मागील सरकारमध्ये ते केंद्रीय मंत्री होते. (mukhtar abbas naqvi resigns as union minister of minority affairs)

त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ या महिन्यात संपत आहे. भाजपने त्यांना राज्यसभेचे तिकीट दिले नाही, त्यानंतर त्यांना मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागेल, असे ठरले होते. दुसरीकडे, केंद्रीय मंत्रिमंडळातील आणखी एक मंत्री आरसीपी सिंह यांचा कार्यकाळही वाढवण्यात आला नाही, त्यामुळे ते आज राजीनामा देऊ शकतात.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी