Eknath Shinde | Devendra Fadnavis Team Lokshahi
राजकारण

फडणवीस-शिंदे सरकारमध्ये कोण मंत्री? कोणाला कोणते खाते? वाचा...

भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले. आज संध्याकाळी सात वाजता शपथविधी होणार असल्याचे वृत्त आहे.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Government Formation : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला. एकनाथ शिंदे मुंबईत पोहचले असून देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर भाजपकडून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले आज संध्याकाळी सात वाजता भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

प्रस्तावित वाटप

1) देवेंद्र फडणवीस- ​​मुख्यमंत्री

२)एकनाथ शिंदे- डीसीएम,यूडी,एमएसआरडीसी- उपमुख्यमंत्री

कॅबिनेट मंत्री

३) चंद्रकांत पाटील-महसूल

4) सुधीर मुनगंटीवार - अर्थ व नियोजन

५) दादा भुसे-ग्रामीण विकास आणि पंचायत राज

६) प्रवीण दरेकर-सर्वाजनिका बांधकाम विभाग

7) गुलाबराव पाटील- पाटबंधारे व सिंचन

8) आशिष शेलार- शालेय शिक्षण

९)गिरीश महाजन- वैद्यकीय शिक्षण

10) विखे पाटील- कृषी

11) संजय कुटे-आरोग्य

12) अशोक उईके- आदिवासी

13) बबन पाचपुते-अन्न नागरी पुरवठा

14) संभाजी निलंगेकर- उद्योग

15) सुभाष देशमुख- सहकार

16)राम शिंदे-

17) तानाजी सावंत-ऊर्जा

18) संदीपान भुमरे-जलसंपदा

19) संजय राठोड- वने

20) प्रताप सरनाईक-पर्यावरण

21) शंभूराज देसाई-गृहनिर्माण

22) अब्दुल सत्तार-अल्पसंख्याक

23) प्रशांत ठाकूर-मत्स्यपालन

24) किसन कथोरे- अन्न व नागरी पुरवठा

25)आशिष जैस्वाल-वाहतूक

26)सुहासिनी फरांदे- महिला व बालकल्याण

27) बबन लोणीकर-पाणी पुरवठा व स्वच्छता

28) चंद्रशेखर बावनकुळे-उत्पादन शुल्क

29)जयकुमार रावल-पर्यटन

३०)उदय सामंत-उच्च तांत्रिक

राज्यमंत्री

1) दीपक केसरकर - महसूल

२) बच्चू कडू-वाहतूक

3) मोनिका राजले- महिला व बाल कल्याण

4)अनिल बाबर -सामाजिक न्याय

5) रणधीर सावरकर-नगरविकास

6) राजेंद्र पाटणी-ऊर्जा

7) निलय नाईक-नगरविकास

8) अतुल भातखळकर-गृहनिर्माण

9) लक्ष्मण पवार-शालेय शिक्षण

१०) भरत गोगावले-पर्यटन, एमआरईजीएस मत्स्यपालन आणि फलोत्पादन

11) संजय सिरसाट-पीडब्ल्यूडी

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड