मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde Government) यांच्या नव्या सरकारची आज बहुमत चाचणी झाली. बहुमत चाचणीत सरकारच्या बाजूने शिंदे गट आणि भाजप आमदार अशी एकूण १६४ मते पडली, तर विरोधकांना आज शंभरीही गाठता आली नाही. शिंदे सरकारच्या विरोधात ९९ आमदारांनी मतदान केलं. या चाचणीत आठ आमदार उशीरा पोहचवल्यामुळे त्यांना सभागृहात प्रवेश मिळाला नाही. यामुळे कालच्यापेक्षा आज विश्वासदर्शक ठरावाच्यावेळी आघाडीला ८ मते कमी पडली.

कोणते आमदार राहिले अनुपस्थित
१. अशोक चव्हाण
२. विजय वडेट्टीवार
३. संग्राम जगताप
४. अण्णा बनसोडे
५. निलेश लंके
६. शिरीष चौधरी
७. धीरज देशमुख
८. झिशान सिद्दिकी