Minister Bungalow Allotment team lokshahi
राजकारण

मंत्र्यांचं बंगले वाटप जाहीर, कोण कुठं राहणार जाणून घ्या

कोण कुठं राहणार जाणून घ्या

Published by : Shubham Tate

minister bungalow allotment : एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार अनेक नाट्यमय घडामोडींनंतर पार पडला, खातेवाटपही झालं. खातेवाटपाच्या १० दिवसांनंतर नवनियुक्त मंत्र्यांना बंगले देण्यात आले आहेत. त्यानुसार चंद्रकांत पाटलांना लोहगड, गिरीश महाजनांना सेवासदन तर रविंद्र चव्हाणांना रायगड बंगला मिळाला आहे. (eknath shinde devendra fadanvis government minister bungalow allotment)

कुणाला कुठला बंगला?

राहुल नार्वेकर- शिवगिरी

सुरेश खाडे-ज्ञानेश्वरी

उदय सामंत- मुक्तागिरी

अब्दुल सत्तार-पन्हाळगड

गुलाबराव पाटील-जेतवन

शंभुराद देसाई-पावनड

संजय राठोड-शिवनेरी

सुधीर मुनगंटीवार-पर्णकुटी

विखे पाटील-रॉयलस्टोन

चंद्रकांत पाटील-सिंहगड

गिरीश महाजन-सेवासदन

रविंद्र चव्हाण-रायगड

अतुल सावे-शिवगड

मंगलप्रभात लोढा-विजयदुर्ग

दीपक केसरकर-रामटेक

विजयकुमार गावित- चित्रकुट

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news