'तीन पक्ष एकत्र येऊन निर्णय होणे अवघड' झाले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात असे कदापि घडले नाही. अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा विस्तार करून दाखवावा असे बाळासाहेब थोरात म्हणाले. शेतकऱ्यांचे म्हणणे असे आहे की राज्यात फक्त दहा टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून धरणांमध्ये सत्तावीस टक्के पाणी आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे असे बाळासाहेब थोरात म्हणाले.