राजकारण

छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ धनंजय मुंडेंनाही धमकीचा फोन

छगन भुजबळ यांच्या पाठोपाठ मुंडेंनाही धमकीचा फोन

Published by : Siddhi Naringrekar

मंत्री छगन भुजबळ यांना आज सकाळी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. छगन भुजबळ यांच्या धमकी पाठोपाठ आता धनंजय मुंडेनाही धमकीचा फोन आला आहे.

अशी माहिती मिळत आहे की, मंत्री धनंजय मुंडे यांना फोनवरून धमकावल्याचं समोर आलं आहे. या फोनवरून मुंडे यांना धमकी देण्याबरोबरच पैशांचीही मागणी करण्यात आली आहे. 50 लाख रूपये द्या अन्यथा…, असं म्हणत धनंजय मुंडे यांना फोन आला आहे.

36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले मात्र पुन्हा निघून गेले

बोपदेव घाट सामूहिक अत्याचार प्रकरण; येरवडा कारागृहामध्ये आरोपींची ओळख परेड

36 तासांनंतर आमदार श्रीनिवास वनगा घरी परतले मात्र पुन्हा निघून गेले

Amit Thackeray : कोळी बांधवांनी भेट घेतल्यानंतर अमित ठाकरे ट्विट करत म्हणाले...

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी 'या' दिवशी येणार पुणे दौऱ्यावर