राजकारण

Chhagan Bhujbal : ज्यांना तिकीट मिळालं नाही ते इकडचे - तिकडे जाणारच

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे.

Published by : Siddhi Naringrekar

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहे. यातच राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडताना पाहायला मिळत आहे. अनेक पक्षप्रवेश होत आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. छगन भुजबळ म्हणाले की, इकडं तीन पक्ष आहेत, इकडं तीन पक्ष आहेत. दोघांना तिकीट मिळणार आहे. एक इकडून, एक इकडून

ज्यांना तिकीट नाही मिळणार ते इकडचे तिकडे, तिकडचे इकडे ते जाणार आहे. इकडे पण आयाराम गयाराम होणार आहेत. तिकडे पण आयाराम गयाराम होणार आहेत.

एखाद्या पक्षाच्या वाट्याला ती जागा येते परंतु त्याच्याकडे उमेदवार जर योग्य नसेल, मजबूत नसेल तर दुसरीकडचा उमेदवार इच्छुक असेल तर त्याला ते घेणार. असे छगन भुजबळ म्हणाले.

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा