राजकारण

शासन आपल्या दारी कार्यक्रमात कुणी राडा केला तर माझी पण टीम तयार; असं कोण म्हणाले?

बुलढाण्यात उद्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

बुलढाण्यात उद्या शासन आपल्या दारी हा कार्यक्रम होणार आहे. तसेच मराठा समाजाकडून उद्या महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येण्याची शक्यता आहे. यातच मुख्यमंत्री जर बुलढाण्यात आले तर गोंधळ घालू असे बुलढाण्या जिल्ह्यातील मराठा नेत्यांनी इशारा दिला आहे.

याच पार्श्वभूमीवर संजय गायकवाड यांनी एका माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. की, जो मुख्यमंत्री आपल्या बाजूने निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. असा मुख्यमंत्र्यावर राडा करायला काही अर्थ नाही. मी सर्वांना आवाहन करतो की, असं काही करु नका आणि असे काही होत असेल तर माझी टीम पण तयार आहे. असं संजय गायकवाड म्हणाले.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश