राजकारण

Atul Save | मोदींच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे वाटप, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे म्हणाले...

पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पंतप्रधान मोदी आज सोलापूर दौऱ्यावर आहे. या दौऱ्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते 15 हजार घरकुलांचे वाटप होणार आहे. सोलापुरात विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात येणार आहे.

सोलापुरातील कार्यक्रम झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंगळुरुकडे रवाना होणार आहेत. सोलापुरातल्या कुंभारीत साकारण्यात आलेल्या रे नगर गृहनिर्माण संस्थेतील पंधरा हजार घरांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पार पडणार आहे.

याच पार्श्वभूमीवर अतुल सावे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अतुल सावे म्हणाले की, २०१६ मध्ये ही स्किम फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मला आनंद आहे मी मंत्री असताना आज घरांच्या चाव्या देण्याचा कार्यक्रम होत आहे. सर्व सहकारी उपस्थित असणार आहेत. जो शब्द फडणवीस अणि मोदीजींनी दिला होता तो पूर्ण करत आहेत.

पुण्यात मनसेला मोठा धक्का; सरचिटणीस रणजित शिरोळेंचा मनसेला जय महाराष्ट्र

Sulbha Gaikwad यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज, कल्याणमध्ये महायुतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

पंकजा मुंडे, प्रीतम मुंडे यांच्या उपस्थितीत धनंजय मुंडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

नरहरी झिरवळ यांचं शरद पवारांबाबत मोठं वक्तव्य; म्हणाले...

सांगोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवरून रोहित पवार यांच्या 'या' वक्तव्यामुळे चर्चांना उधाण