महाराष्ट्र

Onion Price: कांद्याच्या भावात वाढ; गाठली शंभरी, किरकोळ बाजारात ८० रुपये किलो

मुंबई बाजार समिती शुक्रवार आणि रविवार दोन दिवस बंद असल्याचा परिणाम कांदा पुरवठ्यावरही झाल्याचं पाहायला मिळतंय.

Published by : Team Lokshahi

मुंबई बाजार समिती शुक्रवार आणि रविवार दोन दिवस बंद असल्याचा परिणाम कांदा पुरवठ्यावरही झाल्याचं पाहायला मिळतंय. होलसेल मार्केटमध्ये दर 60 रुपयांवर पोहोचले असून, नवी मुंबईमध्ये किरकोळ मार्केटमध्ये कांदा 80 रुपयांवर पोहोचला आहे.

मार्केटमध्ये कांदा प्रतिकिलो 100 रुपये दराने कांद्याची विक्री झाली. आज बाजार समितीमध्ये किती आवक होणार यावर पुढील दर अवलंबून राहणार आहेत. पुरेशी आवक झाली नाही तर सर्वच किरकोळ मार्केटमध्ये कांदा शंभरी गाठण्याची शक्यता आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी