महाराष्ट्र

Shivaji Maharaj Wagh Nakh: ऐतिहासिक वाघ नखं लवकरच साताऱ्यात होणार दाखल

Published by : Dhanshree Shintre

प्रतापगडावरील इतिहासाचा साक्षीदार असणारी वाघ नखे इंग्लंडहून साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात लवकरच दाखल होणार आहेत. इतिहासाच्या अनेक शिवकालीन घडामोडी सातारा जिल्ह्यात घडल्या आणि यामध्ये अनेक इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाततील दुर्मिळ वस्तू साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ठेवण्यात येणार आहेत. याचीही अंतिम तयारी पूर्ण झाली आहे. यासाठी संग्रहालयात वाघ नखांचे स्वतंत्र दालन तयार करण्यात आले आहे.

'जरांगेंची निवडणूक लढवण्याची पात्रता नाही' ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल

Gift ideas for Diwali : दिवाळीत आपल्या प्रियजनांना द्या 'हे' गिफ्ट्स

Diwali 2024: दिवाळीमध्ये उटणे लावण्यामागे नेमकं कारण काय? जाणून घ्या...

'आभाळमाया', 'वादळवाट' च्या शीर्षकगीतांचा जादूगार हरपला, गीतकार आणि पटकथाकार मंगेश कुलकर्णी यांचं निधन

Sujay Vikhe On Balasaheb Thorat | सुजय विखेंची बाळासाहेब थोरातांवर टीका; काय आहे नक्की प्रकरण ?