करुणा शर्मा प्रकरणात आज सुनावणी होणार आहे. बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयात सुनावणी पार पडणार आहे. करुणा शर्मा प्रकरणात आज अंबाजोगाई सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.
अॅट्रोसिटी कायद्यानुसार शर्मा यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. 14 तारखेला सुनावणी न झाल्याने आज ही सुनावणी होणार आहे. त्यामुळे आज करुणा शर्मा यांना जामीन मिळेल की, त्यांचा कोठडीतील मुक्काम वाढणार हेदेखील स्पष्ट होणार आहे.