महाराष्ट्र

मनसेकडुन खारघरच्या रस्त्यांच्या डागडुजीचा पाठपुरवठा

Published by : Lokshahi News

खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल भागात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडले आहेत. पावसाळ्याआधी करण्यात आलेली रस्त्याची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. या खड्यांमुळे रस्त्यची चाळण झाल्याने या ठिकाणी बरेच अपघातही झाले. याची दखल घेत मनसेने खारघरमधील रस्त्यांची डागडुजीचा पाठपुरावा केला. सिडको प्रशासनाला वारंवार रस्त्याच्या कामाची आठवण केली.ॉ

पावसाळा असो किंवा नसो, रस्त्यावरील खड्ड्यांमुळा अपघात होवून अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. या संदर्भात २०१७ आणि २०१९ मध्ये आर.जे. मलिश्का ने गाणी ही रचली होती. तर काल भाजपं ने खड्ड्यांसोबत सेल्फी हा उपक्रम चालु केला.

यानंतर लगेचच सिडको अधिकाऱ्यांनी खारघर येथील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवले आहे. तसेच रस्त्याचे डांबरीकरण केल्यामुळे खारघर कोपरापुलावरील वाहतूक सध्या एकाच मार्गाने सुरू आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे

IPL Mega Auction 2025 Live: राजस्थान रॉयल्सचा स्टार खेळाडू देवदत्त पडिक्कल अन्सोल्डवर!

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव