महाराष्ट्र

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत लसीची रक्कम दान करा; सत्यजित तांबेंचे आवाहन

Published by : Lokshahi News


आदेश वाकळे : राज्यसरकाने आज 18 वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरणाची घोषणा केली. या घोषणेने अनेक नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान या घोषनेनंतर आता युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी ट्विटवरून हे आवाहन केले.

लसीची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दान करा. तुम्ही दान केलेली रक्कम कोविड 19 संबंधित कामांसाठी वापरली जाईल. औषधे खरेदी, ऑक्सिजन प्लांट्स या सर्व अत्यावश्यक गोष्टींसाठी तुम्ही दान केलेली रक्कम वापरली जाईल. त्यामुळे जे जे व्यक्ती पैसे देण्यास सक्षम आहेत, त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता लसीची रक्कम निधीत दान करावी असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केले आहे.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result