महाराष्ट्र

Rashmi Shukla: पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता

पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना 2 वर्षांचा कार्यकाळ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. जून 2024मध्ये रश्मी शुक्ला निवृत्त होणार आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना मुदतवाढ मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत रश्मी शुक्लांचा कार्यकाळ वाढवण्याबाबत मुख्यमंत्री सकारात्मक असून त्यांना पूर्ण दोन वर्षांचा कार्यकाळ वाढवून मिळणार असल्याची माहिती मिळत आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी