महाराष्ट्र

विकेंड लॉकडाउनला सहकार्य करा – देवेंद्र फडणवीस

Published by : Lokshahi News


राज्यात कोरोनाचा उद्रेक झाल आहे. राज्यात सध्या 56 हजार रुग्ण आहेत. राज्य सरकारने शहरांबाबरोबर गावांकडे ही लक्ष देण्याची गरज आहे. राज्यातील रुग्णालयांमध्ये बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे विकेंड लॉकडाउनला सहकार्य करा असे आवाहन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते या लॉकडाउन सहकार्य करतील अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारने लॉकडाउन दरम्यान वीज कनेक्शन तोडू नये असा टोला देखील त्यांनी यावेळी लगावला. त्याचा प्रमाणे केंद्र सरकारने राज्याला केलेली मदत कुठे गेली असा सवाल देखील राज्य सरकारला त्यांनी यावेळी केला.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी