Yogesh Kumar  
महाराष्ट्र

शरद पवार निवासस्थान हल्ला प्रकरण; DCP योगेश कुमार यांची उचलबांगडी

Published by : left

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या हल्ल्याप्रकरणी आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. DCP झोन २ योगेश कुमार (Yogesh Kumar) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. आक्रमक आंदोलनवेळी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

https://twitter.com/ANI/status/1512818193051504644शुक्रवारी शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी संपकरी एसटी कर्मचारी (St Strike) यांनी चप्पलफेक व दगडफेक करत आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी मोठा राडा झाला होता. आक्रमक आंदोलनवेळी अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत DCP झोन २ योगेश कुमार (Yogesh Kumar) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आले आहे. पोलीस सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विश्वास नागरे पाटील यांनी ही कारवाई केली आहे. तर योगेश कुमार यांच्या जागी डीसीपी, डिटेक्शन, नीलोत्पल यांना झोन II चा प्रभार देण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी