महाराष्ट्र

Covid 19 : राज्यात 544 नव्या रूग्णांचं निदान, ओमिक्रॉनचा दिवसभरात एकही रूग्ण नाही

Published by : Lokshahi News

मुंबई | महाराष्ट्रात आज दिवसभरात 544 नव्या कोरोना रूग्णांचं निदान झालं आहे. दिवसभरात चार मृत्यूंची नोंद झाली आहे.राज्याचा मृत्यू दर आजही 2.12 टक्के इतकाच आहे जो सातत्याने गेल्या काही महिन्यांपासून सारखाच आहे.

आज दिवसभरात राज्यात 515 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आत्तापर्यंत 64 लाख 98 हजार 15 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.71 टक्के इतका झाला आहे.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का