CM Uddhav Thackeray  Team Lokshahi
महाराष्ट्र

राज्यात कोरोना वाढला, पुन्हा मास्क सक्ती ?

मुख्यमंत्री Uddhav Thackeray यांनी बोलवली तातडीची बैठक

Published by : Team Lokshahi

राज्यात कोरोनाची आकडेवारीत (Coorona Update) वाढत झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज संध्याकाळी 6 वाजता टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. राज्यात कोरोानचे रुग्ण वाढल्याने मास्क सक्ती (Mask) होऊ शकते, असे सूचक विधान पवारांनी (Ajit Pawar) केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (uddhav thackeray)वाढती कोरोना आकडेवारी लक्षात घेता आज टास्क फोर्सची बैठक बोलवली आहे. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे. राज्यात कोरोनाच्या केसेस आठ दिवसांपासून वाढ होत आहे. यामुळे वाढलेले रुग्ण हे काळजीचं कारण आहे. जर रुग्णसंख्या अशीच वाढली तर पुन्हा एकदा मास्क वापरण्याचा निर्णय घ्यावा लागेल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर् तातडीची बैठक बोलवली आहे. त्यामुळे या बैठकीनंतरच्या निर्णयाकडे आपले लक्ष असणार आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट