महाराष्ट्र

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

Published by : Lokshahi News


ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत रेल्वे स्थानकावर उभे रहावे लागत आहे. तसेच स्थानकावर प्रवाशांची गर्दी जमतेय. दरम्यान 15 ते 20 मिनिटात वाहतूक सुरळीत होण्याची प्राथमिक माहिती आहे.

मध्य रेल्वेच्या आटगाव स्टेशन दरम्यान मेलचा इंजिन फेल झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे कसारा दिशेकडील लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. या घटनेमुळे प्रवाशांची ऐन गर्दीच्या वेळी गैरसोय झाली आहे. तसेच रेल्वेने सामान्य प्रवाशांसाठी घालून दिलेल्या नियमांमुळे प्रवाशांची तारांबळ उडणार आहे.दरम्यान सध्या वाहतूक विस्कळीत असून लवकरात लवकर रेल्वे सेवा पूर्ववत करण्याचा रेल्वे प्रयत्न करत आहे.

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी