महाराष्ट्र

Bullock cart race | बैलगाडा शर्यत आयोजकांवर गुन्हा दाखल; नियमांचं उल्लंघन झाल्याने गुन्हा दाखल

Published by : Lokshahi News

बैलगाडा शर्यतीवरील सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठवल्यानंतर नाशिक शहरालगत असलेल्या ओझरला माजी आमदार अनिल कदम यांनी स्पर्धेचे आयोजन केले. गेल्या अनेक वर्षांपासून असलेली बंदी उठल्यानंतर जिल्ह्यासह बाहेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावत स्पर्धेत सहभाग नोंदवला.

अनेक निर्बंध यासाठी घालून देण्यात आले असल्याने ओझरमिग येथे होणाऱ्या शर्यतीकडे राज्याचे लक्ष लागून होते. राज्यभरातून स्पर्धक यात सहभाग नोंदवला. दरम्यान पोलिसांनी आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

माजी आमदार अनिल कदम यांच्यासह आशिष शिंदे,स्वप्नील कदम, शिवाजी शेजवळ,हर्षल चौधरी,महेश शेजवळ,पिंटू शिंदे,अनिल सोमासे, संजय भिकुले,अमोल भालेराव यांच्यावर ओझर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result