महाराष्ट्र

Budget 2024 : आज अर्थसंकल्प सादर होणार; मोदी सरकार सर्वसामान्यांना काय गिफ्ट देणार?

Published by : Siddhi Naringrekar

आज अर्थसंकल्प सादर होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आहे.

लोकसभेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत. तसेच बजेटमध्ये नोकरदारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. दुपारी चार वाजता ही पत्रकार परिषद होणार आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचे बजेट असणार असून मोदी सरकारच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी काही खास घोषणा होण्याची शक्यता आहे. जनतेच्या मोठ्या अपेक्षा या अर्थसंकल्पाकडून आहेत. अर्थसंकल्पात सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक गोष्टींच्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा