MMRDA च्यावतीने कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली करण्यात येणार आहे.अवघ्या चार महिन्यांत मुंबई आणि एमएमआरसाठी प्राधिकरणाने नियोजन आणि अंमलबजावणी करून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससह वरळी-वांद्रे सी लिंक जोडणाऱ्या कलानगर उड्डाणपूलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे काम पूर्ण केलंय.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्यावतीने (एमएमआरडीए) कलानगर उड्डाणपुलाची आणखी एक मार्गिका खुली करण्यात येणार आहे. अवघ्या चार महिन्यांत मुंबई आणि एमएमआरसाठी प्राधिकरणाने नियोजन व अंमलबजावणी करून वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्ससह वरळी-वांद्रे सी लिंक जोडणाऱ्या कलानगर उड्डाणपूलाच्या दुसर्या मार्गिकेचे काम पूर्ण केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आला.