महाराष्ट्र

आनंदराव अडसूळ यांची न्यायालयात धाव

Published by : Lokshahi News

शिवसेनेचे माजी खासदार आनंद अडसूळ यांच्या कांदिवली येथील घरावर सक्तवसुली संचालनालयानं (ED) समन्स बजावलं. सिटी बँक गैरव्यवहार प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आलं. आमदार रवी राणा यांच्या तक्रारीनंतर त्यांना ही नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर आता आनंदराव अडसूळ यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

आनंद अडसूळ यांची दोन ते अडीच तास ईडीनं चौकशी केल्यानंतर त्यांच्या घराची तपासणीही केली होती. नोटीस बजावल्यानंतर त्यांच्या घरी ईडी पोहोचली. दरम्यान, सोमवारी सकाळी अडसुळांच्या मुंबईतील घरी ईडीचं पथक दाखल झालं असून, यामध्ये महिला आणि पुरुष अधिकारी त्यांच्या घरी पोहोचले.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका