महाराष्ट्र

Mahaparinirvan Din : चैत्यभूमीवरील प्रेक्षक गॅलरीतील अस्वच्छतेवर Ajit Pawar संतापले...

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

Published by : Siddhi Naringrekar

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपुमख्यमंत्री अजित पवार अभिवादानासाठी चैत्यभूमीवरील दाखल झाले. यावेळी दादरच्या चैत्यभूमीवरील व्युइंग गॅलरी स्वच्छ नसल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार संतापले आणि त्यांनी सरळ मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना फोन केला.

अजित पवारांनी फोन केल्यानंतर लगेच इक्बालसिंह चहल त्या ठिकाणी पोहचले. गार्डनमधील निकृष्ट खेळण्यांवरुनही अजित दादांनी अधिकाऱ्यांना झापल्याचे समजते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त लाखो अनुयायी दरवर्षी आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यासाठी दरवर्षी मुंबई महानगरपालिकेकडून तयारी करण्यात येते.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news