महाराष्ट्र

Maharashtra Corona | महाराष्ट्रात 40 हजार नवे कोरोनाबाधित

Published by : Lokshahi News

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. आज दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आज दिवसभरात 40 हजार 925 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 68 लाख 34 हजार 222 कोरोना रुग्ण आढळून आले. तर 14 हजार 256 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. त्यापैकी 65 लाख 47 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले तर 1 लाख 41 हजार 614 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दिवसभरात राज्यात 20 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

राज्यात सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 1 लाख 41 हजार 492 आहे. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 95.8 टक्के आहे. तर मृत्यू दर हा 2.7 टक्क्यांवर आहे.

Baramati | Supriya Sule | बॅनरवर सुप्रिया सुळेंचा 'भावी मुख्यमंत्री' उल्लेख | Marathi News

Ramdas Athawale | 'देशात जातनिहाय जनगणना होणं आवश्यक'; रामदास आठवलेंची मागणी

Narayan Rane | शिवरायांच्या पुतळ्याचे पैसे राणेंसाठी लोकसभेत खर्च? ; नारायण राणेंवर गंभीर आरोप

shirdi saibabatemple | शिर्डीत साईबाबांच्या चरणी हिरेजडीत सुवर्णमुकुट अर्पण | Marathi News

Solapur | भर पावसात मराठा आंदोलकांनी अडवला अजित पवारांचा ताफा, आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी