महाराष्ट्र

पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले 3 ब्रिटिशकालीन बॉम्ब; परिसरात खळबळ

पिंपरी-चिंचवडमध्ये दिवाळीच्या सुमारास आढळले 3 ब्रिटिशकालीन बॉम्ब, परिसरात खळबळ; खोदकामादरम्यान आढळले बॉम्ब, पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.

Published by : shweta walge

पिंपरी-चिंचवडमध्ये 3 ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळले

ऐन दिवाळीत बॉम्ब आढळल्यानं परिसरात खळबळ

महापालिकेकडून खोदकाम सुरु असतानाचा प्रकार

पिंपरीच्या प्रेमलोक पार्क परिसरात आढळले बॉम्ब

पिंपरी चिंचवड मध्ये तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शहरातील मध्यवर्ती भाग असलेल्या प्रेम लोक पार्क परिसरात आढळलाय. महानगर पालिकेकडून लिकेज काढण्यासाठी खोदकाम सुरू असताना कामगारांना तीन ब्रिटिशकालीन बॉम्ब आढळलेत. घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालय.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रेम लोक पार्क परिसरात सकाळच्या सुमारास बॉम्ब आढळून आले आहेत. पाणीपुरवठा पाईपच लिकेज काढताना खोजकाम केल्यानंतर या ठिकाणी बॉम्ब आढळले, याबाबतची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झालं असून काम तपास सुरू आहे. हे जुन्या प्रकारचे बॉम्ब आहेत, अशी माहिती यावेळी तपास पथकाने दिली आहे.

Shivsena (UBT) Star campaigner list: ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ठाकरेंच्या शिवसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Maharashtra TET Exam :टीईटी परीक्षेची तारीख जाहीर; 'या' तारखेला होणार परीक्षा

Dharavi Vidhan Sabha Update :धारावीत बंडखोरी टळली, अपक्ष उमेदवार बाबुराव माने यांची माघार

Madha Vidhansabha| माढ्यात अभिजीत पाटील नावाचे 4 उमेदवार; सर्वांचे अर्ज मंजूर | Marathi News