लोकशाही स्पेशल

प्रियजनांना तुळशीच्या लग्नाचं द्या 'हे' खास हटके आमंत्रण

यंदा तुलसी विवाहाचा आरंभ 24 नोव्हेंबरला होणार असून 27 नोव्हेंबरला त्याची सांगता होणार आहे. एखाद्या लग्नाप्रमाणेच ही तुळशीची लग्नं देखील धूमधडाक्यात लावण्याची रीत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Tulsi Vivah 2023 : यंदा तुलसी विवाहाचा आरंभ 24 नोव्हेंबरला होणार असून 27 नोव्हेंबरला त्याची सांगता होणार आहे. एखाद्या लग्नाप्रमाणेच ही तुळशीची लग्नं देखील धूमधडाक्यात लावण्याची रीत आहे. मग यंदा तुमच्या घरातील तुळशीच्य लग्नाला आप्तेष्ट, नातेवाईक, प्रियजनांना, मित्र-मैत्रिणींना आमंत्रण देण्यासाठी या खास पत्रिका शेअर करु शकता.

तुळस आणि शालिग्राम

शुभ विवाह

24 नोव्हेंबर 2023 शुक्रवार

शुभ मुहूर्त सायंकाळी 8 वाजता

विवाह स्थळ - तुळशी वृंदावन, अंगण

तुळशीच्या लग्नाला यायच हं...

वेळ - संध्याकाळी 7.30 वाजता

स्थळ- तुळशी वृंदावन लग्न आमच्या दारात आणि

जेवणाची सोय तुमच्या घरात केलेली आहे!

तुळशी विवाह

चि.सौ.का. तुळशी आणि चि. विष्णू यांचा शुभविवाह 24 नोव्हेंबर 2023 ते 27 नोव्हेंबर 2023 पर्यंत सायंकाळी ८ वाजता शुभ मुहूर्तावर आयोजित केले आहे.

आपले स्नेहांकित

श्री.सौ. लाल झेंडू श्री.सौ.पिवळा झेंडू

श्री. गुलाब काका श्री.मोगरा काका

॥ तुळशीविवाह ॥

चि. विष्णू आणि चि.सौ.का. तुळशी यांचा विवाहसोहळा आमच्या घरी शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2023 दिवशी आयोजित केला आहे. सायंकाळी 7 वाजण्याच्या शुभमुहूर्तावर आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.

विवाहस्थळ : आमचं आंगण

कुर्यात सदा मंगलम!

आमच्या येथे 27 नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी 7.05 च्या मुहूर्तावर तुलसीविवाह संपन्न होणार आहे,तरीही आपण यंदा उपस्थिती लावावी हे अगत्याचं आमंत्रण! आमच्या तुळशीच्या लग्नाला नक्की या!

विवाह तारीख - 27 नोव्हेंबर / सोमवार विवाह मुहूर्त - सायंकाळी 7.05

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...