Rajmata Jijau Punyatithi 2023 marathi bhashan nibandh । जिजाऊ पुण्यतिथीच्या निमीत्ताने विद्यार्थ्यांना अत्यंत मोजक्या शद्बांत छोटेखानी भाषण किंवा निंबध लिहिता यावा यासाठी ही माहिती लोकशाही मराठीकडून देण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांचे दहा ओळींचे मराठी भाषण आणि निबंध छोटा वाटत असला तरी या दहा वाक्यांमधून किंवा ओळींमधून त्यांच्या संपूर्ण जीवनातील घडामोडी आपल्याला यातून समजतील. चला तर मग आजच्या लेखातून rajmata jijau 10 olitil bhashan nibandh पाहूया.
या जिजाऊ पुण्यतिथीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अत्यंत मोजक्या शद्बांत छोटेखानी भाषण किंवा निंबध लिहिता यावा यासाठी ही माहिती लोकशाही मराठीकडून देण्यात आली आहे. माता जिजाऊ यांचे दहा ओळींचे मराठी भाषण आणि निबंध छोटा वाटत असला तरी या दहा वाक्यांमधून किंवा ओळींमधून त्यांच्या संपूर्ण जीवनातील घडामोडी आपल्याला यातून समजतील.चला तर मग आजच्या लेखातून rajmata jijau bhashan nibandh पाहूया.
12 जून रोजी राजमाता जिजाऊ यांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे. माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य संकल्पनेची बी मातेनेच आपल्या शिवरायांच्या मनात पेरली. तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असा प्रचंड आत्मविश्वास शिवरायांमध्ये निर्माण केला तसेच बालपणापासून त्यांना तयार केले.त्यांच्या जयंती निमित्त महत्त्वाच्या गोष्टी जाणून घेऊ या.
राजमाता जिजाऊ दहा ओळी मराठी भाषण निबंध
नमस्कार मित्रांनो ! 12 जून रोजी राजमाता जिजाऊ यांची तिथीनुसार पुण्यतिथी आहे. राजमाता जिजाऊ पुण्यतिथी निमित्त त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा देण्यासाठी विविध ठिकाणी आणि शाळांमध्ये जयंती साजरी केली जाते.
या जिजाऊ पुण्यतिथीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना अत्यंत मोजक्या शद्बांत छोटेखानी भाषण किंवा निंबध लिहिता यावा यासाठी ही माहिती लोकशाही मराठीकडून देण्यात आली आहे. राजमाता जिजाऊ यांचे दहा ओळींचे मराठी भाषण आणि निबंध छोटा वाटत असला तरी या दहा वाक्यांमधून किंवा ओळींमधून त्यांच्या संपूर्ण जीवनातील घडामोडी आपल्याला यातून समजतील. चला तर मग आजच्या लेखातून छोटे खानी भाषण किंवा निबंध पाहू या.
राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त छोटेखानी मराठी भाषण निबंध
राजमाता जिजाऊ यांच्या विषयी भाषणाची सुरूवात करण्यापूर्वी आपल्या स्टेजवर आणि स्टेजच्यासमोर असलेल्या व्यक्ती कोण आहेत याचा अंदाज घेऊन भाषणाच्या आकर्षक सुरुवात करावी.
नमस्कार मित्रांनो! आज १२ जून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविणारी त्यांची माता राजमाता जिजाऊ यांची आज तिथीनुसार जयंती आहे. राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी प्रसंगी उपस्थित असलेल्या मान्यवरांचे, माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींच्या तर्फे मी सर्वआधी राजमाता जिजाऊ पुण्यतिथीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा करतो. राजमाता जिजाऊ यांच्या विषयी मी माझे छोटेखानी भाषण आपणापुढे सादर करीत आहे हे भाषण आपण शांतपणे ऐकावे ही माझी विनंती करतो आणि भाषणाला सुरूवात करतो!
राजमाता जिजाऊ भाषण आणि निबंधांचे दहा मुद्दे
१) राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात 12 जानेवारी 1598 रोजी झाला.
२) राजमाता जिजाऊचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
३) जिजाबाई यांचे पती शहाजीराजे सरदार असल्यामुळे ते सतत मोहिमांवर असल्यामुळे त्यांना मिळालेल्या वतनांची जबादारी संपूर्णपणे राजमाता जिजाऊ यांच्याकडे असायची.
४) पुणे येथील वतनाचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपले द्वितीय पुत्र शिवबा यांना संस्कार रुपी पैलू पाडण्याचे काम केले.
५) हिंदवी स्वराज्य निर्माण मराठी मुलखातील सामन्यांना मुघलांच्या जाचातून सोडवले पाहिजे पाहिजे. यासाठी स्वराज्याची स्थापना करावी प्रेरणा त्यांनी शिवाजी महाराजांनी दिली आणि त्यातूनच स्वराज्य उदयास आले.
६ )महाराजांची जडघडण ही जिजाऊंनी केली, त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा. अफजलखानाच वध असो किंवा इतर मोहिमा त्यांनी आपल्या युक्तींने महाराजांना नेहमी साथ दिली.
७) राजमाता जिजाऊंच्या धाडसाचे अनेक उदाहरणे आपण पाहिली आहेत. पुण्यावर शाहिस्त खानचा हल्ला झाला तेव्हा शिवाजी महाराज इतर मोहिमांवर असताना राजमातांनी आपले प्रशासकीय कौशल्य दाखविले.
८) इ. स. १६६४ साली दोदिगिरीच्या अरण्यात शहाजी राजांचा अपघात झाला होता आणि ते निवर्तले होते, हा वज्राघात झेलून राजमाता जिजाऊ या स्वतः सती जायला निघाल्या होत्या, पण शिवाजी राजांनी त्यांना विनवणी करून या निश्चयापासून राजमाता जिजाऊंना परावृत्त केले.
९) राजमाता जिजाबाई यांच्याविषयी सांगायचे झाले तर
हिंदवी स्वराज्याची संकल्पना
प्रत्यक्षात साकारण्यासाठी
छत्रपती शिवरायांना ज्ञान, चातुर्य,
चारित्र्य, संघटन व पराक्रम
अशा राजस आणि सत्त्व
गुणांचे बाळकडू देणाऱ्या
राजमाता जिजाऊ यांना
पुण्यतिथीनिमित्त
विनम्र अभिवादन!
१०) आपल्या मुलाचा अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक पाहण्याचं भाग्य त्यांना लाभलं नाही आणि 17 जून 1674 रोजी किल्ले राजगडजवळील पाचाड गावात त्यांचे निधन झाले. स्वराजाच्याची प्रेरणा देणाऱ्या अशा महान राजमातेस त्यांच्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम.
राजमाता यांना मानाचा मुजरा करून मी माझे भाषण संपवतो, जय शिवराय, जय जिजाऊ