हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची यंदा तिथी नुसार पुण्यतिथी 12 जून जुलै रोजी आहे. राजमाता जिजाऊंना या निमित्त सर्व मराठमोठ्या जनतेकडून मानाचा मुजरा आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. यंदा तिथी नुसार पुण्यतिथी 12 जून जुलै रोजी आहे.
Rajmata Jijabai tithinusar Punyatithi Messages in Marathi: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची यंदा तिथी नुसार पुण्यतिथी 12 जून रोजी आहे. राजमाता जिजाऊंना या निमित्त सर्व मराठमोठ्या जनतेकडून मानाचा मुजरा आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. त्यांच्या आईचे नाव म्हाळसाबाई आणि वडिलांचे नाव लखुजीराव जाधव होते. पुढे डिसेंबर 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला. त्यांच्या दोन मुलांपैकी थोरला मुलगा संभाजी हा शहाजीराजांजवळ वाढला. तर शिवाजी महाराज आपल्या मातेच्या छत्रछायेखाली मोठे झाले. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. त्यावेळेस त्या 76 वर्षांच्या होत्या. राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी HD Images, Wallpapers सोशल मीडियाच्या फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), व्हॉट्सअॅप (WhatsApp), टेलिग्राम (Telegram), इंस्टाग्राम (Instagram) वरुन शेअर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातेला करा कोटी कोटी प्रणाम!
राजमाता जिजाऊंना आदरांजली
जिजाऊ...
ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती
याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती
राजमाता जिजाबाईंना आदरांजली !
राजमाता जिजाबाई
यांच्या पुण्यतिथी निमित्त
विनम्र अभिवादन!
राजमाता जिजाऊंच्या
स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!
तुम्ही नसता तर नसते झाले
शिवराय अन शंभू छावा
तुमच्या शिवाय नसता मिळाला
आम्हांला स्वराज्याचा ठेवा
जय जिजाऊ!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक
छत्रपती शिवाजी महाराजांना
घडवणार्या राजमाता जिजाऊ यांच्यापुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!