लोकशाही स्पेशल

Eid Mubarak Wishes: तुमच्या मित्र-मैत्रिणींना द्या 'या' खास शुभेच्छा

मुस्लिम कॅलेंडरमध्ये चंद्रदर्शनाला महत्त्व असून, चंद्रदर्शन झाल्यावर रमजान ईद संपूर्ण जगभरात साजरी केली जाणार आहे.

Published by : Sakshi Patil

“तुमच्या जीवनात कधी सुखाची कमी नसो,

तुमचा प्रत्येक दिवस ईद पेक्षा कमी नसो,

सर्वाना रमजान ईद च्या मनापासून शुभेच्छा!”

"चंद्रमाला पाहूनी खोलूया रोजा

ईद निमित्त मागूया खुदाकडे ईच्छा

ईद फित्रच्या हार्दिक शुभेच्छा"

"फुलांना बहर मुबारक

शेतकऱ्याला पीक मुबारक

पक्ष्यांना उडान मुबारक

चंद्राला तारे मुबारक

आणि तुम्हास रमजान मुबारक"

"तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबासाठी ही रमजान ईद

सुख समृद्धी आणि भरभराटी घेऊन येवो हीच सदीच्छा!

रमजान ईदच्या हार्दिक शुभेच्छा"

"अल्लाह आपणास ईदच्या या शुभ दिवशी

सर्व प्रकारचे आनंद, सुख शांती आणि प्रेम देवो

आपल्या सर्व इच्छा पूर्ण होवोत..!"

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका