लोकशाही स्पेशल

दिनविशेष 17 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

एप्रिल महिना सुरू झाला आहे, तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत.

Published by : shweta walge

Dinvishesh 17 April 2024 : सध्या एप्रिल महिना सुरू झाला आहे. तर एप्रिल महिन्यात विशिष्ट दिवशी काय घडलं? याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. इतिहासाच्या पानांवर कोरलेल्या महत्वाच्या घटनांपासून ते महत्वाच्या व्यक्तींच्या जन्म आणि मृत्यूच्या दिनविशेषच्या माध्यमातून माहिती देणार आहोत. तर 17 एप्रिल रोजी काय घडले? त्या दिवशी काय महत्वाचे असणार? याबाबत जाणून घ्या.

आज काय घडलं?


१९९७: मुंबई मध्ये वातानुकुलीत टॅक्सी सेवेला सुरवात झाली.

१९६९: गोल्ड मायर ह्या इस्रायेलच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनल्या.

१९५७: व्हॅनगार्ड-१ या अमेरिकेच्या पहिल्या सौरउर्जाचलित उपग्रहाचे प्रक्षेपण झाले.

आज यांचा जन्म

१७ मार्च जन्म - दिनविशेष

१९७९: शर्मन जोशी - अभिनेते

१९६२: कल्पना चावला - भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर (निधन: १ फेब्रुवारी २००३)

१९२७: विश्वास - स्वातंत्र्यवीर सावरकरपुत्र

१९२०: शेख मुजीबुर रहमान - बांगलादेशचे संस्थापक व पहिले राष्ट्राध्यक्ष (निधन: १५ ऑगस्ट १९७५)

१९१०: अनुताई वाघ - समाजसेविका व शिक्षणतज्ज्ञ - पद्मश्री, जमनालाल बजाज पुरस्कार (निधन: २७ सप्टेंबर १९९२)

१९०९: रामचंद्र दांडेकर - भाषातज्ज्ञ आणि वैदिक संस्कृतीचे अभ्यासक (निधन: ११ डिसेंबर २००१)

१८७३: मार्गारेट बॉन्डफिल्ड - युनायटेड किंगडमच्या मंत्रिमंडळात नियुक्त झालेल्या पहिल्या महिला (निधन: १६ जून १९५३)

१८६४: जोसेफ बाप्टीस्ता - भारतीय अभियंता

१८३४: गॉटलीब डेमलर - इंटर्नल- कंबशन इंजिन आणि ऑटोमोबाईल विकासाचे प्रणेते, डेमलर मोटर्स कॉर्पोरेशचे सहसंस्थापक (निधन: ६ मार्च १९००)

आज यांची पुण्यतिथी

२०२०: बेट्टी विल्यम्स - उत्तर आयरिश शांतता कार्यकर्त्या - नोबेल पारितोषिक (जन्म: २२ मे १९४३)

२०१९: मनोहर पर्रीकर - गोव्याचे १०वे मुख्यमंत्री - पद्म भूषण (मरणोत्तर) (जन्म: १३ डिसेंबर १९५५)

२०१७: डेरेक वॉलकॉट - सेंट लुसियन कवी आणि नाटककार - नोबेल पुरस्कार (जन्म: २३ जानेवारी १९३०)

२०००: राजकुमारी दुबे - पार्श्वगायिका व अभिनेत्री

१९८५: दत्ता फडकर - भारतीय क्रिकेटर (जन्म: १२ डिसेंबर १९२५)

१९५७: रॅमन मॅगसेसे - फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष (जन्म: ३१ ऑगस्ट १९०७)

१९५६: आयरिन क्युरी - फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ - नोबेल पुरस्कार (जन्म: १२ सप्टेंबर १८९७)

१९३७: चंद्रशेखर शिवराम गोऱ्हे - बडोद्याचे राजकवी (जन्म: २६ जानेवारी १८९१)

१८९३: ज्युल्स फेरी - फ्रान्स देशाचे ४४वे पंतप्रधान, वकील आणि राजकारणी (जन्म: ५ एप्रिल १८३२)

१८८२: विष्णूशास्त्री चिपळूणकर - आधुनिक मराठी गद्याचे जनक, ग्रंथकार आणि केसरीचे एक संस्थापक (जन्म: २० मे १८५०)

१२७२: सम्राट गो-सागा - जपानचे सम्राट (जन्म: १ एप्रिल १२२०)

१२१०: मत्स्येन्द्रनाथ (मच्छिंद्रनाथ) - आदिनाथ संप्रदायाचे प्रवर्तक

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु