भारत हा देश क्रीकेटप्रेमींचा देश म्हणुनही ओळखला जातो. त्यात IPL चा हंगाम म्हणजे, क्रीकेटप्रेमींसाठी अगदी पर्वणीच असते. त्यातल्या त्यात यंदाचा (2022) IPL हंगाम म्हणजे तर क्रीकेटप्रेमींसाठी दुग्धशर्करा योगच आहे. ह्या संपूर्ण प्रक्रियेत कोणता किताब पटकावल्यास एखाद्या खेळाडूला किंवा संघाला किती रक्कम मिळते हे पाहूया.
कोणत्या किताबासाठी किती रक्कम?
- विजेता संघ – 20 कोटी. (IPL Title Winner)
- रनर-अप संघ- 13 कोटी. (1st Runner-up team)
- तिसऱ्या क्रमांकाचा संघ- 7 कोटी. (2nd Runner-up team)
- चौथ्या क्रमांकाच संघ- 6.5 कोटी. (3rd Runner-up team)
- एमर्जिंग प्लेयर- 20 लाख. (Emerging Player)
- सुपर स्टायकर- 15 लाख. (Super Striker)
- ऑरेंज कॅप- 15 लाख. (Orange cap)
- पर्पल कॅप- 15 लाख. (Purple Cap)
- पॉवर प्लेयर ऑफ द सीजन- 12 लाख. (Power Player of the season)
- मोस्ट वॅल्यूबल प्लेअर- 12 लाख. (Most valuable Player)
- गेमचेंजर ऑफ द सीजन- 12 लाख. (Gamechanger of the season)
- सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू- 12 लाख. (Player with Most number sixers)