लाईफ स्टाइल

ब्लॅक हेड्सपासून हवी आहे सुटका? घरी ठेवलेल्या या वस्तूंनी बनवा फेस मास्क

ब्लॅक हेड्समुळे संपूर्ण चेहरा कुरूप दिसू लागतो. जरी ब्लॅकहेड्सची समस्या बहुतेक नाक आणि हनुवटीवर असते, परंतु त्वचेची ही समस्या संपूर्ण चेहऱ्याचा देखावा खराब करते. ब्लॅक हेड्स सहजासहजी जात. ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी फेस मास्कचा वापर केला जातो. पण हे खूप महाग आहे आणि काहीवेळा त्यात असलेली रसायने त्वचेला हानी पोहोचवू शकतात. ब्लॅक हेड्स दूर करण्यासाठी आपण घरच्या घरी नैसर्गिक फेस मास्क बनवू शकतो. चला जाणून घेऊया घरगुती उपायांनी फेस मास्क कसा बनवायचा.

Published by : Siddhi Naringrekar

धणे आणि हळद

हिरवी कोथिंबीर हळदीसोबत बारीक करून घ्यावी. पेस्ट नीट मिसळा आणि मऊ करा. ही हिरवी धणे आणि हळद यांची पेस्ट रात्रभर चेहऱ्यावर लावून ठेवा, यामुळे सर्व ब्लॅक हेड्स दूर होतील आणि चेहरा स्वच्छ होईल.

हळद आणि चंदन

हळद आणि चंदन दोन्ही त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. हळद आणि चंदन मिक्स करून 20 मिनिटे चेहऱ्यावर लावा, ब्लॅक हेड्स दूर होतील. यासोबतच त्वचा चमकू लागते.

अंडी आणि लिंबू

अंड्यात लिंबू मिसळून तुम्ही फेसमास्क बनवू शकता. एका अंड्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस मिसळा आणि चेहऱ्याला लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. कृपया वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करा

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावाचे थेट अपडेट्स

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...