Business

Investment | ‘या’ महिन्यात येणार Paytm चे IPO

Published by : Lokshahi News

वॉलेट पेमेंट कंपनी Paytm च्या आयपीओची घोषणा झाल्यापासून गुंतवणूकदारांनी त्यासाठी बरीच वाट पहिली आहे. म्हणूनच त्या लिस्टमध्ये आपण देखील असाल तर त्याबद्दल एक मोठे अपडेट आलं आहे. असे सांगितले जात आहे की, पेटीएम ऑक्टोबरच्या शेवटी आपला IPO लाँच करू शकेल.

प्रलंबित नियामक मंजुरींबाबत या प्रकरणाशी परिचित असलेल्या सूत्राने सोमवारी ही माहिती दिली आहे. पेटीएमने 16,600 कोटी (2.2 अब्ज डॉलर्स) IPO दाखल केला आहे. तथापि, पेटीएम कडून या संदर्भात कोणतेही अधिकृत विधान समोर आलेले नाही.

दोघांनीही ही माहिती देऊन त्याचे नाव जाहीर केलेले नाही. पेटीएमची आयपीओ योजना अशा वेळी आली आहे जेव्हा भारतातील पहिल्या-पिढीतील काही घरगुती स्टार्टअप्स स्थानिक बाजारात सार्वजनिकपणे जाण्याच्या तयारीत आहेत.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news