India

भारतीय नौसेनेने मोठी कारवाई, ३ हजार कोटींचे अमली पदार्थ केले जप्तं

Published by : Lokshahi News

भारतीय नौसेनेने मोठी कारवाई केलीय.सरंक्षण दलाच्या प्रवक्त्याने कोची येथे दिलेल्या माहितीनुसार केरळ किनाऱ्यावर संशयास्पदपणे फिरत असलेल्या परदेशी मासेमारी जहाजात चढविण्यात येणारे ३ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ नौसेनेने जप्त केलेत. त्याचबरोबर चौघांना ताब्यात घेण्यात आलंय.

जहाजांच्या तपासणीसाठी जहाजांच्या पथकाने एक बोर्डिंग आणि शोध मोहीम राबविली. त्यामुळे ३ हजार किलोग्रामहून अधिक अमली पदार्थ जप्त करण्यात आलेत.दरम्यान ही जप्ती नेमकी कोणत्या ठिकाणी झाली आणि जप्तीची नेमकी वेळ त्यांनी स्पष्ट करण्यात आली नाही.

Lokshahi Marathi Live Update : INDIA आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सोमवारी दिल्लीत बैठक

Tejaswini Pandit: "आमचा राजा हरला नाही, महाराष्ट्र हरलास तू" ! तेजस्विनी पंडितची राज ठाकरेंसाठी भावनिक पोस्ट

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण