Headline

भाज्यांच्या किमतीत वाढ; टोमॅटो 80 रुपये किलो

Published by : Lokshahi News

मुंबईत भाज्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. परतीच्या पावसामुळे अनेक भाज्यांची लागवड खराब झाली आहे. बाजारात भाज्या कमी येत असल्यामुळे त्यांच्या किंमती देखील वाढत आहेत. टोमॅटोची किंमत देखील वाढली आहे.

टोमॅटो पूर्वी २० रुपये किलो होता. आज मुंबईत ८० रुपये किलो मिळत आहे. जिथे आधी कांदा ३० रुपये किलो होता. तो आता ५५ रुपये किलो झाला आहे. अशाप्रकारे प्रत्येक भाजी ३० ते ४० रुपये प्रति किलोने महाग झाली.

वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात कमी झाली. या बाजारातून मुंबई आणि आसपासच्या भाजीपाल्याचा पुरवठा केला जातो. वाशीच्या घाऊक बाजारात भाजीपाला खूप महाग आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाजीपाला दुप्पट ते तिप्पट दरात उपलब्ध होत आहे. पेट्रोल आणि डिझेलचे दरही दिवसेंदिवस वाढत आहेत. यामुळे भाज्यांची वाहतूक महाग झाली आहे. अशा परिस्थितीत भाजीपाला महाग विकावा लागत असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे

दिनांकजिल्हाजात/प्रतपरिमाणआवककमीत कमी दरजास्तीत कमी दरसर्वसाधारण दर
20/10/2021अहमदनगरउन्हाळीक्विंटल150320038003150
20/10/2021जळगावलालक्विंटल25250025002500
20/10/2021मंबईक्विंटल10904250037003100
20/10/2021नागपूरलालक्विंटल1200250035003250
20/10/2021नागपूरपांढराक्विंटल1000250035003250
20/10/2021नाशिकउन्हाळीक्विंटल4201076433072557
20/10/2021पुणेक्विंटल1000200035003000
20/10/2021पुणेलोकलक्विंटल13887195032502600
20/10/2021साताराक्विंटल86150035002500
राज्यातील एकुण आवक (क्विंटलमधील)71615

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका