Business

Gold Price Today | सोन्याचे दर पुन्हा घसरले

Published by : Lokshahi News

भारतीय सराफा बाजारात आज सोन्याचे दर (Gold Price Today) 21 सप्टेंबर रोजी कमी झाले आहेत. तर चांदीच्या दरात (Silver Price Today ) आज वाढ झाली आहे. आधीच्या व्यवहाराच्या सत्रात दिल्लीतील सराफा बाजारात सोन्याचे दर 45,261 रुपये प्रति तोळावर पोहोचले होते. तर चांदीचे दर 58,710 रुपये प्रति किलोवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सोन्याच्या दरात घसरण झाली आहे, तर चांदीच्या दरात विशेष बदल झालेला नाही. सोन्याचा नवा दर दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी सोन्याचा (Gold Rates on Tuesday) दर केवळ 3 रुपयांनी कमी झाला आहे.

यानंतर 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा दर 45,258 रुपये प्रति तोळावर आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या किरकोळ घसरणीनंतर सोन्याचा दर 1,761 डॉलर प्रति औंस आहे. चांदीचा नवा दर चांदीच्या किंमतीत (Silver Rates on Tuesday) आज उसळी पाहायला मिळाली आहे. दिल्लीतील सराफा बाजारात मंगळवारी चांदीच्या दरात 40 रुपयांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली आहे.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha