Business

Gold Price Today : सोने झाले स्वस्त

Published by : Lokshahi News

आज सोन्याच्या किमतीत पुन्हा घट झाली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.17 टक्क्यांनी घसरत आहे. त्याच वेळी चांदीच्या किमतीत वाढ झाली. आजच्या व्यवहारात चांदी 0.20 टक्क्यांनी वाढून 63,421 रुपये किलो आहे. वर्ष 2020 बद्दल बोलायचे झाल्यास मागील वर्षी याच कालावधीत MCX वर 10 ग्रॅम सोन्याची किंमत 56,200 रुपयांच्या उच्च पातळीवर पोहोचली होती. आज सोने ऑगस्ट फ्युचर्स MCX वर 46,815 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर आहे, म्हणजेच ते अजूनही सुमारे 9,358 रुपयांनी स्वस्त होत आहे.

सोने-चांदीची किंमत
ऑक्टोबर डिलिव्हरीसाठी सोने आज 0.17 टक्क्यांनी कमी होऊन 46,815 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचबरोबर आजच्या व्यवहारात 0.20 टक्के वाढीसह चांदी 63,421 रुपये प्रति किलोच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

Lokshahi Marathi Live Update : नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...