Pashchim Maharashtra

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे निधन

Published by : Lokshahi News

सचिन चपळगावकर, पिंपरी चिंचवड | शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर यांचे उपचारा दरम्यान निधन झाल्याची दुदैवी घटना घडली आहे. ते 79 वर्षाचे होते. त्यांच्या या निधनाने राजकीय वर्तुळार शोककळा पसरली आहे.

शिवसेनेचे माजी खासदार गजानन बाबर गेल्या दोन महिन्यांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते. त्यावरील उपचार सुरू होते. त्यातच त्यांना दहा दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती.त्यावरील उपचार सुरू असताना त्यांनी खाजगी रुग्णालय अखेरचा श्वास घेतला.79 वर्षाचे असताना त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या या निधनाने राजकीय वर्तुळात शोककळा पसरलीय.

राजकीय प्रवास

  • महापालिकेचे तीन वेळा नगरसेवक राहिले
  • महापालिकेत विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावली.
  • हवेली विधानसभेतून ते शिवसेनेच्या तिकिटावर आमदार होते
  • मावळ लोकसभेची निर्मिती होताच ते पहिले खासदार म्हणून निवडून आले

Chandrashekhar Bawankule | भाजपकडून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात - बावनकुळे

IPL Mega Auction 2025 Live: आयपीएल 2025 लिलावात पहिल्या यादीत रेकॉर्डब्रेक बोली लागलेले ६ खेळाडू

वयाच्या २५ व्या वर्षी आमदार झालेले रोहित पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर

Lokshahi Marathi Live Update : शरद पवार यांची आज कराडमध्ये पत्रकार परिषद

नव्या मंत्रिमंडळांचा संभाव्य फॉर्म्युला 'LOKशाही मराठी'च्या हाती