मनोरंजन

काय असेल ‘मनी हाइस्ट’चा शेवट? पाहा 3 डिसेंबरला

Published by : Lokshahi News

नेटफ्लिक्सवरील सर्वात लोकप्रिय ठरलेला शो म्हणजे 'मनी हाइस्ट. तर या 'मनी हाइस्ट'चा शेवट? काय असेल याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. तर ही उत्सुकता ३ सप्टेंबरला संपणार आहे. या शोचा पाचवा सिझन रिलिज झाला होता. हा सिझन शेवटचा सिझन म्हणून घोषित करण्यात आला असला तरी मेकर्सनी प्रेक्षकांची उत्सुकता अधिक ताणून धरली होती. या सिझनचे दोन भाग करण्यात आले होते. ज्यातील दुसरा आणि शेवटचा भाग म्हणजेच 'व्हायल्यूम २' हा ३ डिसेंबरला प्रदर्शित होत आहे.

पाचव्या सिझनच्या दुसऱ्या भागात अखेर प्रोफेसर सगळ्यांसमोर येत बँकेत अडकलेल्या आपल्या टीमला वाचवण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. मागीत भागात टोक्योचा मृत्यू झाला आहे. तर येणाऱ्या भागांमध्ये र्सुला कोरबेरो, अल्वारो मोर्टे, इत्जियर इटुनो, पेड्रो अलोंसो, मिगुएल हेरान, जैमे लोरेंटे हे कलाकार झळकतील.

Women's T20 WC 2024: आयसीसीने T20 विश्वचषकासाठी स्पेशल थीम सॉन्ग केले लॉन्च

Sharad Pawar: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; शरद पवारांचं ट्विट करत सवाल...

Chitra Wagh: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया

Amol Mitkari: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Varsha Gaikwad: पोलिसांकडून अक्षय शिंदेचं एन्काऊंटर; वर्षा गायकवाड यांची प्रतिक्रिया