बॅालिवूडचा नवा चेहरा म्हणजे शर्वरी. बंटी और बबली 2 या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटातून प्रेक्षक तीच्या अभिनयाचे कौतुकही करत आहेत. बाजीराव मस्तानी, द फरगॉटन आर्मी' आणि 'बंटी और बबली 2' या चित्रपटातून तिने सगळ्याचे लक्ष्य वेधून घेतले आहे.कलाकार त्यांच्या आयुष्यात काय करतात या बद्दल नेहमीच आपण उत्सुक असतो.
तसेच शर्वरी पाँड्स आणि एले18 सारख्या मोठमोठ्या कंपनी सोबत काम करताना दिसते. या पुढेही ती एका मोठ्या कंपनी सोबत काम करणार आहे. हेड अँड शोल्डर्सच्या नव्या कॅम्पेनसाठी या ब्रँडने शर्वरीची निवड झाली आहे.
कमी कालावधीत तीने हेड अँड शोल्ड, पाँड्स आणि एले18 सारख्या मोठ्या ब्रँड सोबत काम केले आहे.
आणखी काही ब्रँड तीच्या सोबत काम करायला खुप उत्सूक आहे असे दिसून येत आहे. कारण नजीकच्या भविष्यात स्टारपदी पोहोचण्याची क्षमता शर्वरीमध्ये आहे, हे तिच्या व्यक्तिमत्वातून झळकत आहे.